| Home Page Back | | Back to Introduction page | | About us Page Back |
मनीषा बाठे यांचे विविध दैनिकांमधून प्रसिद्ध झालेले प्रासंगिक लेख -
  • विषय : रामदासी भिक्षाफेरी - एक तत्त्वचिंतन :
दैनिक महाराष्ट्र टाइम्स - पुणे - मंगळवार, दि. 9 फेब्रुवारी 2016
  • विषय : रामदासी उपासनेचा अनुग्रह :
दैनिक महाराष्ट्र टाइम्स - पुणे - मंगळवार, दि. 23 ऑगस्ट 2016
  • विषय : सर्वसमावेशक सज्जनोत्सव :
दैनिक महाराष्ट्र टाइम्स - पुणे - बुधवार, दि. 25 जानेवारी 2017
  • विषय : पाऊणशे वर्षीय - चंदन उटी :
दैनिक महाराष्ट्र टाइम्स - पुणे - शुक्रवार, दि. 28 एप्रिल 2017
  • विषय : मठपरंपरेची त्रिशताब्दी :
दैनिक महाराष्ट्र टाइम्स - पुणे - बुधवार, दि. 1 नोव्हेंबर 2017
  • विषय : पहिला जागतिक मल्लखांब दिन :
दैनिक लोकसत्ता - गुरुवार, दि. 15 जून 2017
  • विषय : राष्ट्रगुरू स्मरणाचा - नवमी सोहळा :
दैनिक महाराष्ट्र टाइम्स - पुणे - शुक्रवार, दि. 9 फेब्रुवारी 2018
  • विषय : जागतिक महिला दिन - विशेष लेख :
दैनिक ऐक्य - सातारा - संपादकीय पृष्ठ क्र. 4- गुरुवार, दि. 8 मार्च 2018
  • विषय : जागतिक महिला दिन - विशेष लेख :
दैनिक ऐक्य - सातारा - लाईफस्टाईल - रंगीत पुरवणी - गुरुवार, दि. 8 मार्च 2018
  • विषय : समर्थ रामदासांची गणेशोपासना :
साप्ताहिक उद्याचा मराठवा़डा, नांदेड - गणेश चतुर्थी निमित्त रंगीत पुरवणी - गुरुवार, दि. 13 सप्टेंबर 2018
  • याशिवाय मनीषा बाठे यांचे समर्थ रामदासांचे अप्रकाशित वाङ्मय व भाषिक पैलू (समर्थ रामदासकृत दखनी-उर्दू पदावल्या, महाराष्ट्र राज्याबाहेरील समर्थ रामदास, पाच भारतीय भाषांतील अमराठी लेखकांनी लिहिलेली सहा समर्थ रामदासांची चरित्रे, समर्थ रामदासांच्या मठपती स्त्री-शिष्या, रामदासी ज्ञानोपासना व पंचीकरण, रामदासकृत बलोपासना, रामदासकृत शक्तिस्तोत्रे, रामदासी मोक्षपट आदी) व रामदासांचे भारतभ्रमण अशा विविध संशोधनपूर्ण विषयांवर 21हून अधिक लेख विविध मासिक-विशेषांकांमधून प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच मल्लखांब आद्यगुरू बाळंभटदादा देवधर यांच्याविषयी व क्रीडाविषयक लेख प्रसिद्ध झालेले आहेत.