| Home Page Back | | Back to Introduction page | | About us Page Back |
मनीषा बाठे यांनी समर्थ रामदासांचे अप्रकाशित वाङ्मय याविषयावर दिलेली व्याख्याने (दैनिकांमधील प्रसिद्धी) -
समर्थ रामदास अध्यासनातर्फे व्याख्यान -
 
दैनिक सकाळ - पुणे - रविवार, दि. 1 फेब्रुवारी 2015
दिव्य जीवन संघातर्फे व्याख्यान - दैनिक महाराष्ट्र टाइम्स - पुणे - शनिवार, दि. 23 जुलै 2016
भारतीय संस्कृती संगम मंचातर्फे व्याख्यान -
 
दैनिक महाराष्ट्र टाइम्स - पुणे - शुक्रवार, दि. 17 फेब्रुवारी 2017
 
दैनिक महाराष्ट्र टाइम्स - पुणे - सोमवार, दि. 20 फेब्रुवारी 2017
याशिवाय मनीषा बाठे यांनी समर्थ रामदासांचे अप्रकाशित वाङ्मय व भाषिक पैलू (समर्थ रामदासकृत दखनी-उर्दू पदावल्या, रामदासी ज्ञानोपासना व पंचीकरण, रामदासकृत बलोपासना, रामदासकृत शक्तिस्तोत्रे, रामदासी मोक्षपट आदी) व रामदासांचे भारतभ्रमण अशा विविध संशोधनपूर्ण विषयांवर 51हून अधिक व्याख्याने-प्रवचने दिलेली आहेत. तसेच मल्लखांब आद्यगुरू बाळंभटदादा देवधर यांच्याविषयी व क्रीडाविषयक व्याख्यानेही दिलेली आहेत.