| Home Page Back | | Back to Introduction page | | About us Page Back |
मनीषा बाठे लिखित एक होता बाळंभट - ग्रंथावरील दैनिकांमधील प्रसिद्धी - Balambhat
दैनिक महाराष्ट्र टाइम्स - पुणे - गुरुवार, दि. 12 मे 2016
दैनिक सकाळ - पुणे - शुक्रवार, दि. 13 मे 2016
दैनिक महाराष्ट्र टाइम्स - संवाद पुरवणी - रविवार, दि. 15 मे 2016
दैनिक सकाळ - सप्तरंग पुरवणी - रविवार, दि. 5 जून 2016
दैनिक साहस वार्ता - सातारा - रविवार - दि. 9 एप्रिल 2017 Balambhat-English
दैनिक लोकसत्ता - मुंबई - शुक्रवार - दि. 15 जून 2018
मनीषा बाठे लिखित - एक होता बाळंभट या पुस्तकाचा संदर्भ घेत इतिहासाच्या दहावीच्या पुस्तकात (2018-2022) मल्लखांब या क्रीडा प्रकाराच्या माहितीचा समावेश करण्यात आला आहे. मल्लखांबच्या अनोख्या व्यायाम प्रकाराचे संशोधन करणा-या बाळंभटदादा देवधर यांच्या संक्षिप्त माहितीचादेखील त्यात अंतर्भाव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ असलेल्या देशभरातील आठ प्रमुख भाषांच्या सर्व पुस्तकांमध्ये मल्लखांबच्या या माहितीचा सचित्र उल्लेख करण्यात आलेला आहे.